गावकुसाबाहेरील या समाजाचे जीवन समजून घेण्यासाठी ‘गावभवरा’ वाचावे

चिपळूण : गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाचे जीवन समजून घेण्यासाठी स्वर्गीय श्रीराम दुर्गे सरांचा ‘गावभवरा’ हा कथासंग्रह आवर्जून वाचायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रेखा देशपांडे यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक-साहित्यिकांचा संदर्भ कोश लवकरच

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक, साहित्यिकांना एकसूत्रीय संदर्भ कक्षेत आणून ‘संदर्भ कोश’ निर्माण करण्याची योजना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने आखली आहे.

ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांच्या सुवर्णमहोत्सवी पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांच्या सुवर्णमहोत्सवी पुस्तकाचे प्रकाशन झाले.