रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर झाली असून स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर झाली असून स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे.
शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या नाट्यगीत गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या तन्वी मोरेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली.
कोल्हापूर : मुंबईत घर मिळावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गरजवंत गिरणी कामगार आणि वारस यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली.
मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्ताने ‘मराठी भाषेची चिंता आणि चिंतन’ या विषयावर बोलीभाषेत कुसुमाग्रज तथा कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांना उद्देशून पत्रस्वरूपात राज्यस्तरीय लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.