वेर्ले (सावंतवाडी) येथे १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिर

सावंतवाडी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे येत्या १० एप्रिल रोजी वेर्ले (ता. सावंतवाडी) येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या पत्रलेखन स्पर्धेचा निकाल

सावंतवाडी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदान अवयवदान पत्रलेखन स्पर्धेत प्रफुल्ल अनंत साने, किरण मोतीराम सावंत, वैदेही अनिल सावंत आणि हर्षिता नयनेश गावडे यांनी विविध गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.