जलजीवन मिशनअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेने गावातल्या नळपाणी
पुरवठा योजनांचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि
ग्रामसंघांकडे देण्याचा देशातला पहिला प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
जलजीवन मिशनअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेने गावातल्या नळपाणी
पुरवठा योजनांचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि
ग्रामसंघांकडे देण्याचा देशातला पहिला प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांचा २१ जुलै रोजी वाढदिवस. नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने व्यक्त केलेले मनोगत.
अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज रत्नागिरी जिल्हा परिषदेने रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात योगशिबिराचे आयोजन केले होते.
दापोली : गोणीभर कचऱ्याची विल्हेवाट लावायला जिल्हा परिषद असमर्थ आहे, असा संदेश प्रसारित करण्याचा संदेश दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठाने पाठविल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत विस्तारीकरण बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने, तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आज झाले. सिंधुरत्न योजनेतून रत्नागिरी जिल्ह्याला विशेष निधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी : भारत स्वतंत्र झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सर्वप्रथम आंबेडकरांच्या मूळ घरात झाली होती, अशी आठवण रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली.