रत्नागिरी : ‘हापूस अॅट युवर होम’ या योजनेअंतर्गत मुंबईसारख्या महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या ३ कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे प्रयत्न आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघ नव्याने सक्रिय झाला आहे. सर्वसामान्य शेतकरी, आंबा, काजू बागायतदारांना फवारणीसाठी अल्प दरात कीटकनाशके, शेतीसाठी अवजारे, भात खरेदीसह आंबा-काजू विक्रीकरिता संघातर्फे मदत करण्यात येणार आहे.