बाळासाहेब माने भाजपचे लोकसभा सहप्रभारी

रत्नागिरी : रत्नागिरीचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने यांची भाजपाचे लोकसभा सहप्रभारी म्हणून निवड झाली आहे.

नेहरू युवा केंद्र, ग्रामजीवन आधार संस्थेतर्फे युवक दिन

रत्नागिरी : इंग्रजी आणि इंग्रजीव्यतिरिक्तही आंतरराष्ट्रीय भाषांचेही शिक्षण आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब माने यांनी केले.

विद्यार्थ्यांना इंग्रजीसह अन्य आंतरराष्ट्रीय भाषासुद्धा शिकवा – बाळ माने

रत्नागिरी : इंग्रजी आणि इंग्रजीव्यतिरिक्तही आंतरराष्ट्रीय भाषांचेही शिक्षण आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब माने यांनी केले.

युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपातर्फे नमो चषक क्रीडा महोत्सव

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीतर्फे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देण्याकरिता महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय “नमो चषक” क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपतर्फे नमो चषक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीतर्फे “नमो चषक” क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. येत्या १२ ते २६ जानेवारीदरम्यान क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा रंगणार आहेत. याकरिता नावनोंदणीची अंतिम तारीख १० जानेवारी आहे. प्रत्येक विधानसभा स्तरावर या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.