रत्नागिरी जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोलीतील खेळाडू सरस 

रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा आज (१९ सप्टेंबर २०२५) चिपळूण तालुक्यातील डेरवणमधील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात झाल्या.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब “नित्यनिरंतरगतिशीला:”

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या “नित्यनिरंतरगतिशीला:” या बोधवाक्याचे अनावरण जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते झाले.

रत्नागिरीच्या सायकल वारकऱ्यांना विठोबाचे आशीर्वाद

रत्नागिरी : रत्नागिरी ते पंढरपूर ही रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची पहिली सायकलवारी यशस्वी करून दहा सायकल वारकरी रत्नागिरीत परतले. ही वारी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. सायकल वारकऱ्यांना विठुरायाचे आशीर्वाद मिळाले.

सायकली चालती पंढरीची वाट!; रत्नागिरीहून प्रथमच निघाली सायकलवारी

यंदा रत्नागिरीतून प्रथमच पंढरपूरला सायकलवारी निघाली आहे. आज (२० जून) सकाळी रत्नागिरी शहरातील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नऊ सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झाले.

रत्नागिरीतून प्रथमच पंढरपूर सायकलवारी

रत्नागिरी : पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सहभागी होणार आहेत. रत्नागिरी ते पंढरपूर हा ३०० किमीचा प्रवास दोन दिवसांत हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत.

मकरंद पटवर्धन यांना ‘बाळगोपाळांचा सायकलदोस्त’ सन्मान प्रदान

लहान मुलांना सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना ‘बाळगोपाळांचा सायकलदोस्त’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.