रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या किड्स सायक्लोथॉनला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने चार मे रोजी (रविवार) आयोजित केलेल्या पहिल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये ४००हून अधिक मुलांनी सहभाग घेतला.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे ४ मे रोजी किड्स सायक्लोथॉन

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या ४ मे रोजी रत्नागिरी शहरात तालुकास्तरीय किड्स सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांनी मोबाइलवर गेम खेळण्याऐवजी सुट्टीचा आनंद लुटावा, याकरिता सायकल चालवावी आणि तंदुरुस्त राहावे, या उद्देशाने सायक्लोथॉन आयोजित केली आहे.

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी ते पावस सायकल दिंडी

रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘रत्नागिरी सायकलिस्ट क्लब’ने सलग तिसऱ्या वर्षी सायकल दिंडी उत्साहात काढली. त्यामध्ये लहान मुलांनीही सहभाग घेतला.

दुसरी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा अपूर्व उत्साहात

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित दुसरी रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेक सायकल स्पर्धा आज अपूर्व उत्साहात पार पडली.

रत्नागिरीत रविवारी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग दुसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन येत्या रविवारी (दि. २० ऑक्टोबर) करण्यात आले आहे.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची कोल्हापूरच्या लोहपुरुष स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

रत्नागिरी : कोल्हापूर येथे आज, २२ सप्टेंबर रोजी झालेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित KSC लोहपुरुष ट्रायथलॉन आणि ड्युओथलॉन स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनमधील ९ जण सहभागी झाले आणि सर्वांनी आपल्या कामगिरीची छाप स्पर्धेवर पाडली.