साखरमाणूस – हरिहर आठलेकर (सिंधुसाहित्यसरिता – १८)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १८वा लेख… हरिहर आठलेकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे श्रद्धा वाळके यांनी…

Continue reading

कविमनाचे आनंदयात्री – आ. द. राणे गुरुजी (सिंधुसाहित्यसरिता – ८)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा आठवा लेख… आ. द. राणे गुरुजी यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे श्रद्धा वाळके यांनी…

Continue reading

माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १६ (माणगाव हायस्कूलमधील चव्हाण सर)

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १६वा लेख आहे श्रद्धा वाळके यांचा… माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अजय चव्हाण यांच्याविषयीचा…

Continue reading