लांजा : विलवडे रेल्वे स्थानकावरील लाक्षणिक उपोषणानंतर सुविधांबाबत
कोकण
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
लांजा : विलवडे रेल्वे स्थानकावरील लाक्षणिक उपोषणानंतर सुविधांबाबत
कोकण
पश्चिम घाट क्षेत्रातलं पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित
करण्याबाबतची मसुदा अधिसूचना केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणबदल
मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.
पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे.
रवींद्र गोपीनाथ भाट्ये यांचे आज (१२ एप्रिल २०२६) सकाळी पावणेआठच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.
मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ चैत्रोत्सवात झाले रक्तदान शिबिर
लांजा : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव येत्या शनिवारपासून (२८ मार्च २०२६) सुरू होत असून, तो दोन एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा चौदावा उत्सव असून, या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा ठाण्यातील सौ. विलासिनी आणि श्री. विलास मनोहर तांबे आणि कुटुंबीय करणार आहेत.