रत्नागिरी : रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे भविष्यात उपपरिसरात रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे भविष्यात उपपरिसरात रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राचा पाचवा वर्धापन दिन आणि नूतनीकृत योगभवनाचे उद्घाटन रविवारी, दि. २ ऑगस्ट रोजी होणार आहे.
रत्नागिरी : बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीत उपकेंद्रात आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली.
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या वास्तुशास्त्र पदव्युत्तर पदविका परीक्षेमध्ये येथील शिवप्रसाद धुपकर आणि संजय पाटील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी : वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग (शिक्षा मंत्रालय, भारत सरकार) आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने संस्कृतमधील २४०० शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्यात आले.
रत्नागिरी : संस्कृत ही भारतीय भाषांची मूळ जननी असल्यामुळे प्रथम संस्कृतमधील संकल्पना स्पष्ट केल्यास त्या इतर भाषांमध्ये अधिक अचूक व सुलभपणे मांडता येतात, अशी माहिती वैज्ञानिक तथा तांत्रिक शब्दावली आयोगाचे (शिक्षण मंत्रालय, भारत सरकार) सहाय्यक निदेशक डॉ. शहजाद अन्सारी यांनी दिली.