संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे – डॉ. अतुल वैद्य

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे, अशी अपेक्षा प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.

भारतीय ज्ञानपरंपरेच्या अध्ययनाची प्रवेशप्रक्रिया सुरू

भारतीय ज्ञानपरंपरेचा वैभवशाली वारसा आणि आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन यांचा संगम साधणारे विविध पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातर्फे नि:शुल्क योग प्रमाणपत्र कार्यशाळा

रत्नागिरी : रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातर्फे रत्नागिरीकरांसाठी सकाळच्या वेळात नि:शुल्क योग प्रमाणपत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्कृत सप्ताहानिमित्त संस्कृत आणि योगविषयक निःशुल्क अभ्यासक्रम

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे संस्कृत महोत्सवाच्या निमित्ताने संस्कृत आणि योगविषयक निःशुल्क अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन जीवनात योगाचरण आवश्यक – सौ. रमाताई जोग

रत्नागिरी : प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात योगाचरण करून सुदृढ आणि सशक्त झाले पाहिजे, असे प्रतिपादन पतंजली सेवा समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्यासौ. रमाताई जोग यांनी केले.

संस्कृत विश्वविद्यालयातर्फे नि:शुल्क योग वर्गाचे आयोजन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ .पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे रत्नागिरीकरांसाठी नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुन्हा निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.