आरएचपी फाउंडेशनकडून दिव्यांग समीर सावंतला यांत्रिक व्हीलचेअर

रत्नागिरी : समीर चंद्रकांत सावंत (दोनवडे-कातळवाडी ता. राजापूर) या दिव्यांग व्यक्तीला आरएचपी फाउंडेशनकरून यांत्रिक व्हीलचेअरची मदत देण्यात आली.

सेवानिवृत्त विमा अधिकाऱ्याकडून अपंगाला व्हीलचेअरची मदत

रत्नागिरी : सेवानिवृत्त विमा अधिकारी सौ. मनाली खवळे यांनी संदेश रवींद्र लांजेकर या अपंगाला व्हीलचेअर देऊन त्याच्या आयुष्यात आनंद फुलविला. आरएचपी फाउंडेशनतर्फे ही मदत देण्यात आली.

आरएचपी फाउंडेशनतर्फे वर्षाराणी सावंतला दिली व्हीलचेअर

रत्नागिरी : वर्षाराणी श्रीपत सावंत (वय ३४ वर्षे, रा. बहिरीची वाडी, निर्व्हाळ, ता. चिपळूण, जि. रत्नागीरी) हिला आरएचपी फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर देण्यात आली.