सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे नवीन जागेत स्थलांतर

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे कार्यालय आता जोगळेकर कॉलनी येथून शिवाजीनगर येथील भोसले प्लाझा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सीए मुकुंद मराठे

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी सीए मुकुंद मराठे यांची निवड झाली. ही कार्यकारिणी २०२३-२४ या एक वर्षासाठी काम पाहणार आहे.

सीए चैतन्य वैद्य यांनी उलगडला जीएसटी ई-इन्व्हॉइस

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटी ई- इन्व्हॉइस व जीएसटी आर ९ आणि ९ सी यावर सीए चैतन्य वैद्य यांनी मार्गदर्शन केले.

सीए अभ्यासक्रमात प्रस्तावित बदलांबाबत सेमिनारमध्ये माहिती

रत्नागिरी : सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पद्धतीत काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. या संदर्भातील विस्तृत माहिती सेमिनारमध्ये देण्यात आली.

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला सीएंचा हृद्य सत्कार

माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांच्या हस्ते पुष्परोपटे देऊन सन्मान करण्यात आला.

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सीए बिपीन शहा

‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या रत्नागिरी शाखेची सन २०२०-२१साठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी सीए बिपीन शहा यांची निवड करण्यात आली.