pexels-photo-3952232.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवकरोनाबाधितांची संख्या पुन्हा शून्यावर

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. चारच दिवसांत पुन्हा एकदा नवबाधितांची संख्या शून्यावर आली आहे.

dispenser with soap and corona word

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, एकमेव करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ मार्च) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले. आज एकमेव रुग्ण करोनामुक्त झाला. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

hand holding petri dish

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ८९ सक्रिय रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे ५० रुग्ण बरे वाटल्याने घरी गेले असून ८९ रुग्ण सक्रिय असल्याने विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

dispenser with soap and corona word

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा नवा रुग्ण नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ४ मार्च) करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. एक रुग्ण आज करोनामुक्त झाला. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

coronavirus

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ११ रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले, तर ५ रुग्ण करोनामुक्त झाले.

man holding a warning sign about coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा एकमेव नवा रुग्ण, चौघे करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३ मार्च) करोनाचा एकमेव नवा रुग्ण आढळला, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.