सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही, की एकाही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही. त्यामुळे आजचा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १ मार्च) करोनाचे ४ नवे रुग्ण आढळले, तर १३ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकच नवा रुग्ण आढळला. त्याची जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी झाली होती.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १ मार्च) करोनाचे दोन नवे रुग्ण आढळले, तर ७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची टक्केवारी ९६.९७ टक्के झाली आहे. आज (दि. २८ फेब्रुवारी) करोनाचे दोन नवे रुग्ण आढळले, तर २५ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे तीन रुग्ण आढळले. त्यापैकी एकाची तपासणी जिल्ह्याबाहेर झाली.