pexels-photo-3952231.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच तालुक्यांत करोनाचे नवे रुग्ण नाहीत

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे केवळ तीन नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुक्यात एकही रुग्ण आज आढळला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात १० नवे करोनाबाधित; २८ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २४ फेब्रुवारी) करोनाचे १० नवे रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६७ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नवे करोनाबाधित; २३ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ फेब्रुवारी) करोनाचे ६ नवे रुग्ण आढळले. आज २३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.

सविस्तर बातमी वाचा पुढील लिंकवर…

रत्नागिरी जिल्ह्यात १० नवे करोनाबाधित; २९ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २३ फेब्रुवारी) करोनाचे १० नवे रुग्ण आढळले, तर २९ रुग्ण करोनामुक्त झाले. यापूर्वीच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ७९ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या १९२

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ फेब्रुवारी) करोनाचे दोन नवे रुग्ण आढळले. आज नऊ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.

pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या घटून ८८वर

रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २२ फेब्रुवारी) ६ नवे रुग्ण आढळले, तर ३२ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा १०० च्या खाली आली आहे.