रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ फेब्रुवारी) नव्या करोनाबाधितांची संख्या दहाच्या खाली आली. आज ८ नवे रुग्ण आढळले, तर ५० रुग्ण करोनामुक्त झाले. ही स्थिती आशादायक असताना आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद मात्र झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ फेब्रुवारी) नव्या करोनाबाधितांची संख्या दहाच्या खाली आली. आज ८ नवे रुग्ण आढळले, तर ५० रुग्ण करोनामुक्त झाले. ही स्थिती आशादायक असताना आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद मात्र झाली.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. आज दोडामार्ग, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १६ फेब्रुवारी) १८ नवे रुग्ण आढळले, तर ३९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ४ रुग्ण आढळले, तर ४१ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १५ फेब्रुवारी) १९ नवे रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १४ फेब्रुवारी) नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या चौपट आणि एकाही रुग्णाच्या मृत्यूचीन नोंद आज झाली नाही. त्यामुळे करोनाच्या स्थितीत चांगलीच सुधारणा दिसून आली.