रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २१ फेब्रुवारी) ७ नवे रुग्ण आढळले, तर २४ रुग्ण करोनामुक्त झाले. यापूर्वीच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २१ फेब्रुवारी) ७ नवे रुग्ण आढळले, तर २४ रुग्ण करोनामुक्त झाले. यापूर्वीच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकमेव नवा रुग्ण आढळला. कुडाळ वगळता इतर कोणत्याही तालुक्यात आज नव्या रुग्णाची नोंद झाली नाही.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २० फेब्रुवारी) १२ नवे रुग्ण आढळले, तर २१ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ६ रुग्ण आढळले, तर १८ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १९ फेब्रुवारी) १० नवे रुग्ण आढळले, तर २६ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १८ फेब्रुवारी) १४ नवे रुग्ण आढळले, तर १०४ रुग्ण करोनामुक्त झाले.