coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये किंचित घट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये कालच्या तुलनेत आज घट झली. आज (दि. २६ जून) करोनाचे १६ नवे रुग्ण आढळले, तर १३ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २६ रुग्ण, एकमेव करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आज (दि. २५ जून) करोनाचे २६ नवे रुग्ण आढळले, तर एकमेव रुग्ण करोनामुक्त झाला. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा करोनाचा एक रुग्ण सापडला

रत्नागिरी जिल्हा दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २३ मार्च २०२२ रोजी करोनामुक्त झाला होता. आज (२५ मार्च) झालेल्या तपासणीत पुन्हा एक नवा करोनाबाधित आढळला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा नवा रुग्ण नाही; लसीकरणाला चांगला प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा काल (दि. २३ मार्च २०२२) करोनामुक्त झाला आहे. आज (२४ मार्च) झालेल्या तपासणीतही एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू असून, १२ ते १४ वयोगटाच्या लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा आज (दि. २३ मार्च २०२२) करोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात उपचार सुरू असलेला एकमेव रुग्णही बरा होऊन घरी गेला आहे. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाची स्थिती सामान्य

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २० मार्च) करोनाची स्थिती सामान्य राहिली. आज एकही नवा रुग्ण आढळला नाही की एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.