दापोली : दापोलीत येत्या ९ आणि १० मे रोजी समर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : दापोलीत येत्या ९ आणि १० मे रोजी समर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे.
वातावरणीय कृती आराखडा तयार करणारा रत्नागिरी हा देशातला पहिला जिल्हा ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास आणि वातावरणीय कृती आराखड्याचं आज संध्याकाळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि आयफॉरेस्ट संस्थेच्या डॉ. श्रेष्ठा बॅनर्जी यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे उद्या (१० ऑक्टोबर) जागतिक वन्यजीव सप्ताहनिमित्त सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
दापोली : लाडघर (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील दत्त सांस्कृतिक मंडळातर्फे दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या समुद्राच्या वाळूमधील सायकल आणि धावण्याच्या शर्यती रविवारी, सात डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता लाडघर समुद्रकिनारा येथे होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता बैलगाडी स्पर्धा होणार आहेत.
दापोली : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉनला उत्तम प्रतिसाद मिळाला.
दापोली : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन सीझन ७ सायकल स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली.