देवरूख : येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित आंबव येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल विभागाला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) या राष्ट्रीय संस्थेकडून २०२३-२४ ते २०२५-२६ या पुढील तीन शैक्षणिक वर्षांसाठी एनबीए मानांकन मिळाले आहे.
