राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व

डेरवण (ता. चिपळूण) : अकरा वर्षांखालील फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेवर पुण्याचे वर्चस्व राहिले.

महाराष्ट्र राज्य फिडे मानांकन बुद्धिबळ निवड स्पर्धेस दिमाखात प्रारंभ

चिपळूण : महाराष्ट्र राज्य ११ वर्षांखालील फिडे मानांकन बुद्धिबळ निवड स्पर्धेस डेरवण (ता. चिपळूण) येथील विठ्ठलराव जोशी ट्रस्टच्या क्रीडा अकादमीमध्ये दिमाखात प्रारंभ झाला.

महाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन

रत्नागिरी : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने ११ वर्षांखालील राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा डेरवण (ता. चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या स्पोर्ट्स ॲकॅडमीमध्ये होणार आहे.