रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी प्रयत्न – उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

वंदे मातरम् गीताविषयी रत्नागिरीत धनंजय चितळे यांचे व्याख्यान

रत्नागिरी : ‘स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस’ यांच्यातर्फे रत्नागिरीच्या अध्यात्म मंदिरात गेले दीड वर्ष सुरू असलेल्या मासिक व्याख्यानमालेत या वेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने वंदे मातरम् या गीताविषयी प्रवचनकार धनंजय चितळे विवेचन करणार आहेत. शनिवार-१३ ऑगस्ट, रविवार-१४ ऑगस्ट आणि सोमवार-१५ ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस दररोज सायंकाळी पावणेसहा ते सव्वासात या वेळेत हे व्याख्यान होणार आहे.

करोनाचे आव्हान पेलण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज – अनिल परब

रत्नागिरी : करोनाच्या संकटावर रत्नागिरी जिल्ह्याने मात केली आहे. करोनाचे यापुढील आव्हान पेलण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पूर्णपणे सज्ज आहे, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज येथे स्वातंत्र्यदिन समारंभात व्यक्त केला.

ऐ मेरे वतन के लोगों – बासरीवादन – प्रहर महाकाळ

आज देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन आहे. त्या निमित्ताने, मूळचा रत्नागिरीकर असलेल्या प्रहर विठ्ठला महाकाळ या युवा कलाकाराने बासरीवर ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं वाजवलं आहे. व्हिडिओ सोबत देत आहोत.