रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी आज जाहीर केले. श्रीफळ, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ आणि पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

भगिनी मंडळ वक्तृत्व स्पर्धेत मुक्ता बापट, तपस्या बोरकर प्रथम

रत्नागिरी : येथील टिळक आळी भगिनी मंडळातर्फे लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हतो. त्यामध्ये पाचवी ते सातवीच्या गटात मुक्ता बापट व आठवी ते दहावी गटात तपस्या बोरकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.

आचार-विचारांच्या शुद्धतेसाठी हवी उपासना; वेदमूर्ती मुरवणे गुरुजींचे प्रतिपादन

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी, २४ डिसेंबर २०२३ रोजी झाले. वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा पुरस्कार वितरण सोहळा २४ डिसेंबरला; वेदमूर्ती मुरवणे गुरुजींचे व्याख्यान

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी, २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता शेरे नाका येथे संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार मिळालेले वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राणी लक्ष्मीबाई जयंती स्पर्धांचे केळ्ये येथे बक्षीस वितरण

रत्नागिरी : राणी लक्ष्मीबाई जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे केळ्ये शाळा क्र. १ येथे घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण थाटात झाले.

पैसा कष्टाचा असल्याचे सांगण्याची धमक वेदशास्त्रांच्या अभ्यासात : डॉ. देवदत्त पाटील

रत्नागिरी : आपण मिळवलेला पैसा कष्टाचा असल्याचे सांगण्याची धमक वेद, शास्त्रांच्या अभ्यासातून येते, असे प्रतिपादन रिवण (गोवा) येथील श्रीविद्या पाठशाळेचे ब्रह्मर्षि महामहोपाध्याय डॉ. देवदत्त पाटील यांनी केले.