रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे यावर्षी चार विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ५ नोव्हेंबरला रत्नागिरीत होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे यावर्षी चार विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ५ नोव्हेंबरला रत्नागिरीत होणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली आहे. येत्या डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमी कलाकारांनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला (२८ जून २०२३) ‘अभंगवाणी’ हा अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुसळधार पावसाच्या सोबतीने रत्नागिरीकर रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रत्नागिरी : येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी (दि. २८ जून) अभंगवाणी हा कार्यक्रम सादर होणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील गुणवंत विद्यार्थ्यांकरिता दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांसाठी रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
देवगड : जामसंडे (देवगड) येथील श्रीकृष्ण भोजनालायच्या संचालिका सौ. ममता प्रसाद धुपकर यांना महिला उद्योगरती पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे प्रदान करण्यात आला.