नमन लोककला संस्थेचे २३ पुरस्कार जाहीर

मुंबई : येथील नमन लोककला संस्थेचे २३ पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकारांना जाहीर झाले आहेत. पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे.

धारदार शस्त्रापेक्षा मन धारदार विचारांनी मजबूत हवे : अभिजित हेगशेट्ये

रत्नागिरी : शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास उत्साहाने प्रारंभ करण्यात आला. खेडशी (ता. रत्नागिरी) येथे १७ मार्च २०२३ रोजी पथनाट्याद्वारे जागर करण्यात आला.

सुंकाई मंदिर कलशारोहण सोहळा अपूर्व उत्साहात

रत्नागिरी : सड्ये-पिरंदवणे-वाडाजून (ता. रत्नागिरी) येथील ग्रामदैवत श्री सुंकाई देवस्थानचा मंदिर कलशारोहण सोहळा थाटात पार पडला. यानिमित्ताने काढण्यात आलेली कलश मिरवणूक तिन्ही वाड्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी ठरली.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा खेडशीसह १४ गावांत लोककलेद्वारे जागर