हजारोंच्या उपस्थितीत चवदार तळ्याचा ९५ वा वर्धापनदिन

महाड (जि. रायगड) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केल्यामुळे अजरामर झालेल्या येथील चवदार तळ्याचा ९५ वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला.

“कचरा वाढला, तर कुठे फिरणार?“ मुलाच्या प्रश्नाने उभी राहिली कचरादान चळवळ

महाड (सुनील पाटकर) : कचरा असा वाढला, तर आपण कुठे फिरणार? या लहान मुलाच्या प्रश्नाने महाडमध्ये एका महिलेने कचरादानाची चळवळ उभी केली आणि ती आता रायगड जिल्ह्यात सर्वत्र पसरली आहे.

महाड इमारत दुर्घटनेत दोन ठार, ६० जण सुखरूप; २६ जण अद्याप ढिगाऱ्याखाली

महाड : महाड (जि. रायगड) येथील तारीक गार्डन ही पाचमजली इमारत काल (ता. २४) कोसळली. केवळ सात वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघे ठार, तर आठ जण जखमी झाले. इमारतीतील ६० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, आणखी २६ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे.