रत्नागिरी : कोकणातील पहिल्या दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते उद्या (दि. १० जानेवारी) होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कोकणातील पहिल्या दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते उद्या (दि. १० जानेवारी) होणार आहे.
कणकवली : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. तसा संदेश संपूर्ण कोकणासह देशभर जाऊ द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
रत्नागिरी : राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्था, आपत्तीच्या काळातील नुकसाऩभरपाई अशा सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले असून करोनाच्या काळात तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सरकारने केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (३० नोव्हेंबर) रत्नागिरीत केली.
कुडाळ : पडवे (ता. कुडाळ) येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुरू केलेल्या लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मिळालेल्या निधीमधून आरटीपीसीआर (कोविड मोलेक्युलर लॅब) आज (नऊ ऑगस्ट) सुरू झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.