कोकण मराठी साहित्य परिषदेला मरगळ : अॅड. विलास नाईक

पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषदेत आता ऊर्जा राहिलेली नाही. त्यात आता वशिल्याने खोगीरभरती केल्याने पद्मश्री मधूभाई कर्णिक यांच्या हेतूलाही काळिमा फासला जात असल्याने कोमसापमध्ये मरगळ आली आहे, अशी टीका समीक्षक अॅड. विलास नाईक यांनी केली.

करोनाच्या सावटातही जपली ६७ वर्षांची ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा

पनवेल : करोनाच्या काळातही पनवेल तालुक्यातील मोहो गावाने ६७ वर्षांची ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा जपली आहे.