रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकन

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकन देण्यात आलं आहे.

नियम मोडणाऱ्यांवर रत्नागिरी पोलिसांच्या इंटरसेप्टर वाहनाचं लक्ष

नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंचलित आणि पारदर्शक पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे.

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी किनारपट्टीसह जिल्हाभरात पोलिसांकडून तपासणी मोहीम

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची वाहने नेण्यास आणि चालवण्यास पोलिसांनी घातली बंदी

रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची वाहनं नेण्यास किंवा चालवण्यास जिल्हा पोलीस दलाने बंदी घातली आहे.

रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर लोहमार्ग पोलीस ठाण्याचं उद्घाटन; रायगड ते रत्नागिरी कार्यक्षेत्र

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावरच्या लोहमार्ग पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा आज (२५ ऑगस्ट) पार पडला.

लाउडस्पीकर्सचा आवाज रात्री ४५ डेसिबलपेक्षा वाढल्यास कठोर कारवाई; एक लाख दंड, पाच वर्षे कारावासाची तरतूद

निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबलपेक्षा अधिक आणि रात्री ४५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या ध्वनिक्षेपकांवर (लाउडस्पीकर्स) कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रत्नागिरी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.