रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अथर्व नागवेकर
आणि श्रावणी चव्हाण यांनी आपापल्या व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये राज्यात आणि
देशातही प्रथम क्रमांक पटकावला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अथर्व नागवेकर
आणि श्रावणी चव्हाण यांनी आपापल्या व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये राज्यात आणि
देशातही प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आगाशे विद्यामंदिरात डॉ. अक्षय फाटक यांचा विद्यार्थी आणि पालकांशी संवाद; मोबाइलचा अतिवापर आणि आर्थिक फसवणुकीबाबत मार्गदर्शन
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य
पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘मिशन बंधारे’ ही
व्यापक लोकचळवळ हाती घेतली आहे.
भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त पालकांसाठी पाना-फुलांच्या सुशोभनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
शेअर बाजारातल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्याचं आमिष
दाखवून रत्नागिरीतल्या एका दाम्पत्याची ११ लाख ३७ हजार १४ रुपयांची फसवणूक
केल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात रत्नागिरी सायबर पोलिसांना यश आलं आहे.
एएलएच एमके थ्री हे प्रगत, स्वदेशी आणि वजनाने हलकं हेलिकॉप्टर आज
(१३ ऑक्टोबर २०२६) भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट झालं. तटरक्षक दलाच्या
रत्नागिरी तळावर त्याचं स्वागत करण्यात आलं.