रत्नागिरी : येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : जगद्गुरू शंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन आहेत, असे गौरवोद्गार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय यांनी काढले.
रत्नागिरी : जगद्गुरू शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एकदिवसाचे चर्चासत्राचे येत्या शुक्रवारी, दि २९ मार्च रोजी रत्नागिरीत होणार आहे.
रत्नागिरी : संस्कृत विद्यापीठाशी झालेल्या एका करारानुसार उद्योग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यासाचे धडे देण्यात येणार आहेत.
रत्नागिरी : विद्यार्थ्यांना सरल संस्कृत शिकवता आले पाहिजे, असे प्रतिपादन कालिदास पुरस्कार विजेत्या डी. बी. जे. महाविद्यालयातील संस्कृत प्राध्यापिका डॉ. माधवी जोशी यांनी येथे केले.
रत्नागिरी : धर्म (सार्वत्रिक कायदा) ही संकल्पना भारतीय विचार, संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. समाज भारतीय परंपरेने धर्माला मूलभूत वर्गीकरण मानले आहे. आध्यात्मिक मुक्ती आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. विविध ग्रंथ, ठिकाणे आणि अर्थाची अनेक स्थित्यंतरे झाली आहेत, असे प्रतिपादन संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. कला आचार्य यांनी केले.