रत्नागिरी : नवरात्रोत्सवासाठी रत्नागिरी एसटी आगारातर्फे उद्यापासून (दि. २७ सप्टेंबर) ४ ऑक्टोबरपर्यंत दररोज नवदुर्गा दर्शन फेरी सोडण्यात येणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : नवरात्रोत्सवासाठी रत्नागिरी एसटी आगारातर्फे उद्यापासून (दि. २७ सप्टेंबर) ४ ऑक्टोबरपर्यंत दररोज नवदुर्गा दर्शन फेरी सोडण्यात येणार आहे.
रत्नागिरी : गेल्या १४ ते १६ मे या तीन दिवसांत सलग सु्ट्या असल्यामुळे सोडण्याच्या आलेल्या जादा आणि नियमित गाड्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात एसटीला २ कोटी ६७ लाख ४० हजारांचे उत्पन्न तिकीट विक्रीतून मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली.
री : एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर रुजू होण्याची सूचना एसटीच्या प्रशासनाने केली आहे. जे कर्मचारी हजर होणार नाहीत, त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.