रत्नागिरी : येथील गोविंद रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे आयोजित केलेल्या स्तोत्रपठण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील गोविंद रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे आयोजित केलेल्या स्तोत्रपठण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला
रत्नागिरीतील योगशिक्षक अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन २७ जुलै रोजी रत्नागिरीत झाले.
रत्नागिरी : येथील अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी, दि. २७ जुलै रोजी रत्नागिरीत होणार आहे.
‘कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा संस्थेचे कामकाज चांगल्या रीतीने सुरू आहे. ब्राह्मण व्यक्तींना एकत्र ठेवून सर्व समाजाचे हित साधणारी ही संस्था कौतुकास्पद कार्य करत आहे. संस्थेला आतापर्यंत जसे सहकार्य केले त्याप्रमाणे कधीही संस्थेच्या मदतीसाठी सदैव सोबत आहे,’ असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव तथा भाजप तालुका सरचिटणीस ओंकार फडके यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरीतील नाट्यकर्मी आणि भिक्षुकी व्यवसाय करणारे संतोष ऊर्फ छोटू दामले यांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी रत्नागिरीचे आमदार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी मदतीचा पहिला हात दिला आहे.
रत्नागिरी : अनंत आगाशे यांचे ‘सामर्थ्य आहे श्रमांचे’ हे पुस्तक तरुणांपेक्षाही आजच्या आणि उद्याच्या पालकांना प्रेरणा देणारे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला-रिसबूड यांनी व्यक्त केले.