रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे यावर्षीही ‘शब्दांकुर’ हस्तलिखित साकारण्यात येत आहे. त्याकरिता साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे यावर्षीही ‘शब्दांकुर’ हस्तलिखित साकारण्यात येत आहे. त्याकरिता साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : ‘आतला आवाज ऐकतो मी.. लाड त्याचे टाळतो मी..’ असे एकास एक शेर-गझल आणि कवितांनी जनसेवा ग्रंथालयाचे काव्यसंमेलन बहरून गेले.
रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार सुभाष भडभडे यांना देण्यात आला.
रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाने रत्नागिरी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. महाविद्यालयीन आणि खुला अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे.
रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाचा यावर्षीचा ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ ग्रंथालयाचे वाचक-सभासद सुभाष दत्तात्रय भडभडे यांना जाहीर झाला आहे.
रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाने मोबाइल लायब्ररी उपक्रम पुन्हा सुरू केला आहे. वाचकांना घरपोच पुस्तके देण्याचा हा उपक्रम आहे.