रत्नागिरीसह जिल्ह्यातील पाच रेल्वेस्थानकांच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण

रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे लोकार्पण आज (दि. ९ ऑक्टोबर) सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्याच कार्यक्रमातून जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या अन्य रेल्वेस्थानकांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

भाजपाच्या तीनमजली कार्यालयाचे कुवारबाव येथे भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन कुवारबाव येथे करण्यात आले.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करून रत्नागिरीत भाजपचा वर्धापनदिन

रत्नागिरी : भाजपाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त आज येथील दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालयात जनसंघ, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

धामणसे येथील पुलाचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी : बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते धामणसे (ता. रत्नागिरी) येथील हटवाडीतील पुलाचे भूमिपूजन आज, १ मार्च रोजी झाले.

दगड फेकणारा नव्हे, दगड रचणारा तरुण हवा

रत्नागिरी : मोदी @ ९ अंतर्गत रत्नागिरीत भाजपाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शनिवारी (दि. १७ जून) सकाळी ज्येष्ठ नागरिक संमेलन होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

कार्यकर्ताच नेता असलेल्या भाजपची ताकद वाढवा : रवींद्र चव्हाण

रत्नागिरी : भाजपामध्ये कार्यकर्ताच नेता असतो. प्रत्येक कार्यकर्त्याने शत प्रतिशत भाजपसाठी प्रयत्न करून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.