मध्यमवर्गीयांची आत्ममग्नता आणि प्रतिसादशून्यता भयावह – प्रा. मिलिंद जोशी

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्राच्या वतीने २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात कविवर्य द्वारकनाथ शेंडे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

चिपळूणमध्ये बुधवारी द्वारकनाथ शेंडे पुरस्कार वितरण