आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील शिलालेखाचे नीतेश राणेंच्या हस्ते गणेशगुळ्यात अनावरण

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ गावी म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आज (९ नोव्हेंबर) मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले.

मातृप्रेरणा आणि कुसुम हस्तलिखिताचे थाटात प्रकाशन

रत्नागिरी : येथील राष्ट्र सेविका समितीचे रत्नकोंदण तसेच रेणुका प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक वार्तापत्र पाक्षिकाचा मातृप्रेरणा विशेषांक आणि कुसुम हस्तलिखिताचे प्रकाशन दिमाखदारपणे पार पडले.

रत्नागिरी : राष्ट्रसेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानचे वैचारिक मंथन

रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने वैचारिक मंथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

राष्ट्रसेविका समितीच्या कथाकथन स्पर्धेत अर्णव पटवर्धन सर्वोत्कृष्ट

राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रांतिकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे बक्षीस मिळाले. भार्गवी विवेक केळकर, अर्थ आनंद पारखी आणि मनवा हृषिकेश जोशी यांनीही यश मिळवले.