जयवंत दळवींचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी : प्रा. अनिल सामंत

‘चिरंजीव असलेले जयवंत दळवींचे साहित्य कधीही कालबाह्य होणारे नसल्याने त्यांचे साहित्य हीच त्यांची खरी संजीवन समाधी आहे,’ असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात बोलताना केले.

वेंगुर्ल्यात समुद्रतळाशी युद्धनौकेमध्ये संग्रहालय; देशातील पहिल्या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ

आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेत पाण्याखालील संग्रहालय आणि त्याभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार असून, याची मुहुर्तमेढ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (१० जून) रोवण्यात आली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सिंधुदुर्गात सांगता

रत्नागिरी : केंद्र सरकारतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच मोठे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नारायण राणे यांनी आज (२७ ऑगस्ट) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

संपूर्ण देश चिपळूण महापूरग्रस्तांच्या पाठीशी – राज्यपाल कोश्यारी

चिपळूण : केवळ राज्य आणि केंद्र सरकारच नव्हे, तर संपूर्ण देश चिपळूणमधील महापूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

नैसर्गिक संकटात हानी होऊ नये यासाठी प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री

यांनी आज केले. वेंगुर्ले येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.

नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त वेंगुर्ल्यात साकारणार संकुल

वेंगुर्ले : लोकनेते नाथ पै यांचे संपूर्ण जीवन दीपस्तंभाप्रमाणे असून त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या नावे वेंगुर्ले येथे ५० लाख रुपये खर्च करून एक संकुल उभारण्यात येणार आहे.