साप्ताहिक कोकण मीडिया – ४ सप्टेंबरचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे आणि ते पोस्टाने पाठवणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे ४ सप्टेंबर २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/1qvaqrn येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या ई-मॅगझिन्स विभागात मागील अंकही उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.

४ सप्टेंबरच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : निर्ढावलेपणातून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष http://kokanmedia.in/2020/09/04/skmeditorial4sep/

मुखपृष्ठकथा : एक (गाजर) स्वप्न : नवप्रवर्तनाचं : राज्यातला पहिला नवप्रवर्तन जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या निमित्ताने, कोकण विकासाच्या आतापर्यंतच्या घोषणा आणि नवी घोषणा यांचा वेध घेणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख…

रिफायनरी प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्याची गरज : नवप्रवर्तन जिल्ह्याच्या घोषणेपेक्षा नाणार रिफायनरी प्रकल्प पुन्हा मार्गी लावला, तर अधिक फायदेशीर ठरेल, असे निवृत्त माहिती अधिकारी प्रभाकर कासेकर यांना वाटते. या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेला लेख…

अण्णा, शतायुषी व्हा! : कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक अण्णा शिरगावकर पाच सप्टेंबर २०२० रोजी ९१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने, धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख

एका म्हाळाची गोष्ट : बाबू घाडीगावकर यांचा मालवणी बोलीतील ललित लेख…

मी प्रणव मुखर्जी बोलतोय…

शाळेची फी भरू नका, दारू जरूर विकत घ्या : ‘करोना डायरी’त किरण आचार्य यांचा लेख…

याशिवाय, ‘वाचक विचार’मध्ये… रत्नागिरीतील रामनाथ हॉस्पिटलचा सकारात्मक अनुभव
….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply