रत्नागिरीतील कलाकारांनी केलेले गणपतीचे नवे गाणे (व्हिडिओ)

कोकणातला महत्त्वाचा उत्सव असलेला गणेशोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने, रत्नागिरीतील कलाकारांनी गणपतीबाप्पाचे एक नवे गाणे तयार केले असून, त्याचा व्हिडिओ यू-ट्यूबवर शेअर केला आहे. गीत स्वानंद मयेकर यांचं असून, संगीत-संकलन प्रहर महाकाळ यांचं आहे. हा व्हिडिओ सोबत देत आहोत.

व्हिडिओशी संबंधित श्रेयनामावली, तसंच अधिक माहिती वाचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये…

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply