संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राला भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांचे नाव

रत्नागिरी : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे अध्ययन केंद्र असे नामकरण आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

Continue reading

संस्कृतमधील संस्कारांचे बीज पालकांनी मुलांमध्ये रुजवावे : विजय वाडिये

रत्नागिरी : संस्कृत सुभाषित पठण स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सत्त्व आणि स्वत्व जागृत झाले. संस्कृतमधील संस्कारांचे बीज रुजण्यासाठी पालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संस्कृतप्रेमी विजय वाडिये यांनी केले.

Continue reading

माणूस असल्याचे वेगळेपण संस्कृत भाषा सांगते – उद्धव ठाकरे

रत्नागिरी : आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, हे संस्कृत भाषा आपल्याला सांगते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Continue reading

कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे शनिवारी उद्घाटन

रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे उद्घाटन शनिवार, २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Continue reading

आरटी-पीसीआर चाचणीसाठी आता तोंड उघडायचे ते गुळण्यांसाठी!

नागपूर : मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांपासून करोना चाचणी करणारी आरटी–पीसीआर पद्धती विकसित झाली आहे. सध्याच्या किचकट पद्धतीच्या चाचणीला हा उत्तम पर्याय आहे.

Continue reading