रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेने गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृति ॐकार आरोग्य ही ॐकाराधिष्ठित भारतीय आवाज साधना कार्यशाळा आयोजित केली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेने गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृति ॐकार आरोग्य ही ॐकाराधिष्ठित भारतीय आवाज साधना कार्यशाळा आयोजित केली आहे.
रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे दिवाळी पाडवा अभिषेकी रंग विशेष संगीत मैफलीचे आयोजन येत्या बुधवारी (दि. २६ ऑक्टोबर) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत करण्यात आले आहे.
रत्नागिरी : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची २८१ वी मासिक संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात पार पडली. कणकवलीचे प्रसिद्ध गायक मनोज भालचंद्र मेस्त्री यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीत गायनाने ही सभा रंगतदार झाली.
रत्नागिरी : नैसर्गिक शेतीच्या प्रवासावरील ‘उर्वरसा’ माहितीपट नेपाळणमधील आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखविण्यात येणार असून या माहितीपटाचे लेखन रत्नागिरीची लेखिका सायली खेडेकर हिने केले आहे.
पनवेल : जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेत दीड लाखांहून समर्थक आणि चाहते असलेल्या यूट्यूब ब्लॉगर क्रिस्नल यांनी त्यांचे लोणावळा येथील हॉटेल मालक विनीत आणि प्रसिद्धी झेले यांच्या सोबत पनवेलचा महागणपतीचे दर्शन घेतले आणि त्या भावूक झाल्या.
रत्नागिरी : भडकंबा (ता. संगमेश्वर) येथील जोशी कुटुंबीय वर्षानुवर्षे आगळीवेगळी गणपती नवरात्रोत्सवाची परंपरा जपत आहेत.