रत्नागिरी जिल्ह्यात ७१ नवे रुग्ण, १०३ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ ऑगस्ट) १०३ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ७१ नवे रुग्ण आढळले.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ६४ बाधित, ३७ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२५ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार करोनाचे ६४ नवबाधित आढळले, तर ३७ जण करोनामुक्त झाले.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा तिपटीहून अधिक करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार नवबाधितांपेक्षा तिपटीहून अधिक करोनाबाधित बरे होऊन घरी गेले.

Continue reading

रत्नागिरीत आज १०९ नवे रुग्ण, ३६४ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ ऑगस्ट) ३६४ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १०४ नवे रुग्ण आढळले.

Continue reading

वर्षपूर्तीनिमित्त ‘इन्फिगो’मध्ये डायबेटिक व्यक्तींसाठी रेटिनाचे महाशिबिर

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्षपूर्तीनिमित्ताने येत्या २६ ते , २९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीच्या पडद्याच्या तपासणीसाठी महाशिबिराचे आयोजन केले आहे.

Continue reading

केंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी गोळवली (ता. संगमेश्वर) येथील गोळवलकर गुरुजी प्रकल्पात ताब्यात घेतले आहे.

Continue reading

1 325 326 327 328 329 532