अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रत्नागिरी शहर विभागातर्फे नुकतेच परीस उन्हाळी शिबिर पावसजवळील कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात पार पडले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रत्नागिरी शहर विभागातर्फे नुकतेच परीस उन्हाळी शिबिर पावसजवळील कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात पार पडले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी चार गटांमध्ये मराठी प्रावीण्य परीक्षा घेणार आहे, अशी घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात गेल्या नऊ महिन्यांत साडेसहा हजाराहून अधिक ग्रंथांची देवाणघेवाण झाली, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : येथील प्रा. डॉ. राजीव सप्रे यांनी मॅथ्स मेड इझी हे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. डॉ. सप्रे रत्नागिरीतील गोगटे- जोगळेकर महाविद्यायाच्या गणित विभागाचे निवृत्त विभागप्रमुख आहेत.
रत्नागिरी : करोना लॉकडाउननंतर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आज सुरू होताच १५० वाचकांनी ३०० पुस्तके बदलून घेतली. ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही संख्या आहे.
रत्नागिरी : जिज्ञासा आणि अभाविप रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तींसाठी, तसेच करोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी मानसिकदृष्ट्या आधारासाठी आरोग्यमित्र हेल्पलाइन सुरू केली आहे.