स्वयंपूर्ण कोकण हे मिशन घेऊन काम करायला हवे : डॉ. प्रमोद सावंत

चिपळूण : कोकणाने भारताला अनेक प्रतिभावंत माणसे दिली आहेत. ते लक्षात घेता आता स्वयंपूर्ण कोकण हे मिशन राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राजाभाऊ शेंबेकर यांना बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान

चिपळूण : येथील सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर यांना पुण्यात बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला चिपळूणमध्ये अभंगवाणी

चिपळूण : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला चिपळूणमध्ये प्रथमच अभंगवाणी या कार्यक्रमाची मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.

लोकमान्यांचे सर्वमान्य नेतृत्व १९१४-१९२० मध्ये भेटते : अरविंद गोखले

चिपळूण : लोकमान्यांचे सर्वमान्य नेतृत्व १९१४-१९२०मध्ये भेटते. म्हणून त्यांच्याविषयीच्या ग्रंथाला ‘टिळकपर्व’ नाव दिले, असे प्रतिपादन ३६ वर्षांची संपादकीय कारकीर्द भूषविणारे ज्येष्ठ पत्रकार-लेखक अरविंद गोखले यांनी केले.

उदयोन्मुख चित्रकारांची चित्रे खरेदी करावीत : गणेश कळसकर, प्रज्ञा इंगवले

चिपळूण : उदयोन्मुख चित्रकारांची चित्रे खरेदी करावीत. किमान आपण प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एखादे चित्र घ्यावे, अशी सूचना प्रख्यात चित्रकार गणेश कळसकर आणि प्रज्ञा इंगवले यांनी केली.

समाजभान असलेले चित्रकार समाजजागृती करतात : प्रकाश राजेशिर्के

चिपळूण : समाजभान असलेले संवेदनशील चित्रकार समाजजागृतीचे काम करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी केले.