चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळाला पर्यावरण जनजागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिपळूण : येथील शतकोत्तर हीरक महोत्सवी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने येत्या शनिवारी (दि. ६ जानेवारी) पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात येणार आहे.
चिपळूण : अलोरे (ता. चिपळूण) येथील आगवेकर विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. १० डिसेंबर) होणार आहे.
चिपळूण : शंभराहून अधिक पुस्तके लिहिणारे चिपळूणचे सुपुत्र सिद्धहस्त बालसाहित्यकार कै. श्रीकांत गोवंडे सर यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारी (दि. २८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीची आणि शुक्रवारी (दि. २९ सप्टेंबर) ईद ए मिलादची सुट्टी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.