अग्निपंख : संस्थान खालसा होण्याच्या कालावधीतील बदलांचे नाट्य

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमी या संस्थेने अग्निपंख हे नाटक सादर केले.

खल्वायन ३२२व्या संगीत सभेत शर्वरी नागवेकरांचे माधुर्ययुक्त गायन

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची ३२२वी मासिक संगीत सभा मुंबईच्या गायिका सौ. शर्वरी नागवेकर-वैद्य यांच्या माधुर्ययुक्त दमदार गायनाने रंगली.

झेंडा रोविला : परमेश्वर सगुण की निर्गुण हे समजाविण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी समर्थ बहुउद्देशीय संस्था (जवखेडे, ता. एरंडोल, जि. जळगाव) या मंडळाने झेंडा रोविला हे नाटक सादर केले.

कोकणाच्या शाश्वत विकासावरील परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : आयआयए संस्थेने कोकणाच्या शाश्वत विकासावर आयोजित केलेल्या मंथन परिसंवादाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तिचे संदर्भ नसलेली गोष्ट : अहंकारामुळे संसाराची झालेली गत

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सांगलीच्या समांतर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने तिचे संदर्भ नसलेली गोष्ट हे द्विपात्री नाटक सादर केले.

दशानन : राम आणि रावण यांच्यातील आदर्श शोधण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अमरावती येथील सरकार बहुउद्देशीय संस्थेने दशानन हे नाटक सादर केले.