₹ 10.00
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia24feb
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : लोककलांचा महासंघ व्हावा https://kokanmedia.in/2023/02/24/skmeditorial24feb/
मुखपृष्ठकथा : कोकणातील लोककलांच्या संवर्धनाचा अनुपम्य सोहळा : ५ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत चिपळूणला पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सव पार पडला. त्यात कोकणातील ४० लोककलांचे सादरीकरण झाले. लोककलांच्या संवर्धनाची दिशा देणाऱ्या या सोहळ्याविषयी धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख…
या महोत्सवाचे छायाचित्रांसह सविस्तर वार्तांकन
ती माणसं गेली कुठे या इक्बाल मुकादम यांच्या पुस्तकाबद्दल महेंद्र शिवराम माने यांनी लिहिलेला अभिप्राय
Description

Follow Kokan Media on Social Media